Pune Airport Bharti 2024 : पुणे विमानतळ येथे एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड व्दारे नवीन विविध पदांची भरती सुरू झाली आहे. या भरती मध्ये तब्बल 0247 पदांची भरती करण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती मध्ये डेप्युटी टर्मिनल मॅनेज , ड्यूटी ऑफिस, ज्युनियर ऑफिसर-पॅसेंजर , ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल, कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव, रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव , यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हँडीमन व हँडीवम ही पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यांना 22,530 ते 60,000 रूपये मासिक पगार जाणार आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर नोकरी मिळविण्यासाठी अर्ज करा. ही चांगली संधी आहे. अंतिम दिनांक ही 20 एप्रिल 2024 आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या. भरतीची संपूर्ण माहिती, जाहिरात व अर्ज खाली पहा.
Pune Airport Bharti 2024 : AI Airport Services Limited has started recruitment for various new posts at Pune Airport. This recruitment advertisement has been published to recruit as many as 0247 posts in this recruitment.
◾एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड या विभाग व्दारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾सरकारी क्षेत्रात नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. आजचं अर्ज करा.
◾पदाचे नाव : डेप्युटी टर्मिनल मॅनेज , ड्यूटी ऑफिस, ज्युनियर ऑफिसर-पॅसेंजर , ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल, कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव, रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव , यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हँडीमन व हँडी वूमन.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. आजचं अर्ज करा.
◾मासिक वेतन : 22,530 ते 60,000 रूपये पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. (प्रत्येक पदासाठी मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾एकूण पदे : 0247 जागा भरल्या जात आहेत.
◾राज्यात सुरू असलेल्या सरकारी व खाजगी नोकर भरतीच्या सर्व नवीन अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा.
◾या भरतीची अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा. खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज (Application) | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे.
◾अर्ज शुल्क :▪️Open, OBC – 500/- रुपये.
▪️मागासवर्ग – फी नाही.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 20 एप्रिल ही मुलाखतची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे (Jobs in Pune)
◾शॉर्ट लिस्ट केलेल्या योग्य उमेदवारांचा निश्चित वर गुंतवणूकीसाठी विचार केला जाईल टर्म कॉन्ट्रॅक्टचा आधार त्यांच्या गुणवत्तेच्या क्रमानुसार, मधील रिक्त पदांची उपलब्धता एससी/एसटी/ओबीसी आरक्षणाचा विचार केला जाईल.
◾स्वाक्षरी नसलेले किंवा अपूर्ण किंवा विकृत केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. त्यामुळे अर्ज सर्व बाबतीत पूर्ण असावा.
◾अर्जदारांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की ते सर्व पात्रता निकष पूर्ण करतात.
◾अर्जात दिलेले तपशील सर्व बरोबर आहेत आदर निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर, जर द्वारे प्रदान केलेले तपशील अर्ज किंवा जोडलेल्या/प्रदान केलेल्या प्रशस्तिपत्रांमध्ये अर्जदार चुकीचे आढळले आहेत/ खोटे किंवा पदासाठी विहित केलेल्या पात्रता निकषांची पूर्तता न करणे, उमेदवारी नाकारली जाऊ शकते आणि नियुक्ती झाल्यास, सेवा समाप्त केली जाईल.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता : पुणे इंटरनॅशनल स्कूल सर्व्हे क्र. 33, लेन क्रमांक 14, टिंगरे नगर, पुणे, महाराष्ट्र – 411032
◾वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. पुर्ण माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.