जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
जाहिरात 3 | येथे क्लीक करा |
आँनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (ऑनलाईन अर्ज फक्त लॅपटॉप किंवा कॉम्पुटर वर भरता येईल.) |
चांगल्या वेतनाची नोकरी शोधत असाल तर महावितरण मध्ये मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये नवीन तब्बल 0800 पदांची भरती होत आहे. महावितरण मध्ये यावेळी कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता ही रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 0800 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यात येत आहे. 19 एप्रिल 2024 ही ऑनलाईन अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या व ऑनलाईन अर्ज करा.
1 thought on “नवीन : तब्बल 0800 पदांची महावितरण मध्ये भरती जाहिरात प्रसिद्ध! लगेच अर्ज करा.”
Comments are closed.