Mahavitaran Bharti 2024 : नोकरी शोधताय? तर महाराष्ट्र विद्युत् वितरण कंपनी मध्ये नवीन पदांची भरती सुरू झाली आहे. कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता या पदांची भरती करण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एकूण 800 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यांना चांगले मासिक वेतन दिले जाणार आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक ही 19 एप्रिल 2024 ही आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचून घ्या. भरतीची संपूर्ण माहिती, जाहिरात व अर्ज खाली उपलब्ध आहे.
Mahavitaran Bharti 2024 : Recruitment of new posts in Maharashtra Electricity Distribution Company has started. This recruitment advertisement has been released to recruit the posts of Junior Assistant, Graduate Engineer, Diploma Engineer.
◾महाराष्ट्र विद्युत् वितरण कंपनी या विभाग व्दारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾सरकारी क्षेत्रात नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता.
◾ शैक्षणिक पात्रता : वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. (मूळ जाहिरात पहा.)
◾मासिक वेतन : 18,000 ते 21,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहेत.
◾एकूण पदे : 0800 जागा.
◾राज्यात सुरू असलेल्या सरकारी व खाजगी नोकर भरतीच्या सर्व नवीन अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा.
◾या भरतीची अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
आँनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 19 एप्रिल 2024
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)
◾उमेदवारांनी मराठी भाषेसाठी खालीलपैकी एक प्रमाणपत्र असावे. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र किंवा मान्यताप्राप्त माध्यमिक/ शालेय प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण दर्शवणारे विद्यापीठ किंवा मराठी भाषेसह विद्यापीठाची मॅट्रिक किंवा उच्च परीक्षा किंवा उमेदवाराला मराठी भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येते असे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
◾एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर, कोणतीही माहिती दुरुस्त केली जाऊ शकत नाही. ऑनलाइन अर्ज भरताना सावधगिरी बाळगा आणि क्रॉस-तपासणी केली पाहिजे आणि त्यासाठी जबाबदार आहेत.
◾खालील वेबसईट् वरून कॉल लेटर वरून डाउनलोड केले जाऊ शकतात कंपनीची वेबसाइट www.mahadiscom.in. साठी उमेदवारांना वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
◾वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. पुर्ण माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.