इंडीयन एअर फोर्स मध्ये नोकर भरती जाहिरात प्रसिद्ध! वेतन – 30,000 रूपये | Indian Air Force Bharti 2024

Indian Air Force Bharti 2024 : 12 वी पास उमेदवारांना भारतीय हवाई दल मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे. भारतीय हवाई दल मध्ये राज्यांतील पुरुष भारतीय नागरिकांसाठी महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दमण आणि दीवचे केंद्रशासित प्रदेश, लक्षद्वीप आणि दादर आणि नगर हवेली हे IAF मध्ये ‘Y’ गटातील एअरमन म्हणून आमंत्रित केले आहे. भारतीय हवाई दल (Indian Air Force) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात भारतीय हवाई दल (Indian Air Force) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व सविस्तर माहिती येथे वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Indian Air Force Bharti 2024 : 12th pass candidates have good and big chance to get job in Indian Air Force. In the Indian Air Force, male Indian citizens from the states of Maharashtra, Chhattisgarh, Gujarat, Maharashtra, Goa, Union Territories of Daman and Diu, Lakshadweep and Dadar and Nagar Haveli are invited as 'Y' Group Airmen in the IAF.

◾केंद्र सरकारची नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾भारतीय हवाई दल (Indian Air Force) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे.
◾भरती पदाचे नाव : एअरमॅन या पदांसाठी ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 26,900 रूपये वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व सविस्तर खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline)
◾वयोमर्यादा : 1] मेडिकल असिस्टंट – 16 ते 20 वर्षे. 2] मेडिकल असिस्टंट (Diploma / B.Sc (Pharmacy) – 20 ते 23 वर्ष.
◾भरती पदाचे नाव : एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट)
◾व्यावसायिक पात्रता : उमेदवार हा किमान 12 वी पास असावा, सोबत उमेदवाराने त्याची 12 वी परीक्षा विज्ञान शाखेतून पास केलेली असावी. (Physics, Chemistry, Biology & English) हे सर्व विषय उमेदवाराने 12 वी मध्ये शिकलेले असावेत, सोबत उमेदवाराला प्रत्येकी किमान 50% गुण असावेत. B.Sc (Pharmacy)/डिप्लोमा ज्या उमेदवारांनी केला आहे, त्यांना देखील भारतीय हवाई दल एयरमन भरती साठी प्राधान्य असणार आहे.
◾मेळावा दिनांक : 28 मार्च पासून 4 एप्रिल पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾ मेळावा ठिकाण : लाल परेड ग्राउंड, भोपाळ, मध्य प्रदेश
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा